MPSC PYQCurrent Affairsmarathi
2023 च्या 'पद्मश्री' पुरस्काराबाबत जोड्या लावा. व्यक्ती - क्षेत्र a. रमेश पतंगे → i. विज्ञान आणि अभियांत्रिकी b. डॉ. महेंद्र पाल → ii. साहित्य आणि शिक्षण c. उमाशंकर पांडे → iii. कला d. परशुराम खुणे → iv. समाज कार्य
A.ii, iii, i, iv
B.iii, ii, iv, i
C.i, iv, iii, ii
D.ii, i, iv, iii
Correct answer: D