MPSC PYQHistorymarathi
खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती करारने घेण्यात आला?
A.प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी.
B.विद्यार्थ्यांनी राजकारणात मध्यभागी करून घेऊ नये.
C.कनिष्ठ जातीय कामगारामध्ये भेदभाव करू नये, तसेच 50 स्वयंसेवकांचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे.
D.मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे.
Correct answer: D