MPSC PYQHistorymarathi
पंडिता रमाबाईनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? i. न्यायमूर्ती म. गो. रानडे ii. डॉ. आर. जी. भांडारकर iii. न्यायमूर्ती के. टी. तेलंग iv. बापू हरी शिंदे
A.केवळ i व ii
B.केवळ ii व iii
C.केवळ i व iv
D.केवळ i, ii व iii
Correct answer: D