MPSC PYQGeographymarathi

आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता?

A.भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री
B.वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री
C.सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा
D.वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री

Correct answer: C

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions