MPSC PYQAptitudemarathi

खुर्च्यांचा एक संच रोखीने ₹ 2000 ला मिळतो. किंवा हप्ता योजनेत ₹ 1200 सुरुवातीचा हप्ता भरून ₹ 860 सहा महिन्यानंतर एका हप्त्यांत भरावे लागतात. तर हप्त्याने घेण्याच्या व्यवहारातील व्याज आकारणीचा दर प्र.व. ________ असेल.

A.10%
B.12%
C.12.5%
D.15%

Correct answer: D

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions