MPSC PYQHistorymarathi

इ.स. 1927 या वर्षी महाड येथे 'चवदार तळे' सत्याग्रह कोणी सुरू केला?

A.महात्मा गांधी
B.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C.वि.दा. सावरकर
D.विठ्ठळ रामजी शिंदे

Correct answer: B

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions