MPSC PYQHistorymarathi

1958 साली 'भारत रत्न' हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण?

A.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B.डॉ. पंजाबराव देशमुख
C.धोंडो केशव कर्वे
D.मुकुंदराव पाटील

Correct answer: C

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions