MPSC PYQHistorymarathi

राजर्षी शाहू महाराज 1920 साली ________ येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते.

A.हुबळी
B.कोल्हापूर
C.बेळगांव
D.माणगांव

Correct answer: A

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions