MPSC PYQHistorymarathi

स्वतःच्या संस्थानात मागास वर्गा करीता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण?

A.विठ्ठळ रामजी शिंदे
B.बाळासाहेब औंधकर
C.छत्रपती शाहू महाराज
D.पंतसचिव भोरकर

Correct answer: C

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions