MPSC PYQHistorymarathi
पाणी पुरवठयासाठी, धरवाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम ________ यांनी मांडल्या.
A.न्यायमूर्ती म.गो. रानडे
B.महात्मा ज्योतीबा फुले
C.महाराजा सयाजीराव गायकवाड
D.लोकमान्य टिळक
Correct answer: B