MPSC PYQHistorymarathi

सन् 1873 मध्ये महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना. ________ साठी केली.

A.धार्मिक चळवळीसाठी
B.इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी
C.ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी
D.राजकीय घडामोडींसाठी

Correct answer: C

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions