MPSC PYQHistorymarathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी 'जनता पत्र' व ________ ह्या वृत्तपत्रांचा वापर केला.

A.'मूक नायक'
B.'सुधारक'
C.'वर्तमान दीपिका'
D.'विचारलहरी'

Correct answer: A

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions