MPSC PYQHistorymarathi

सप्टेंबर 1916 मध्ये, 'होमरूळ लीग' ची स्थापना ________ यांनी केली.

A.इंदुलाल याज्ञिक
B.जॉर्ज अरूंडेल
C.ॲनी बेझंट
D.गोपाळ कृष्ण गोखले

Correct answer: C

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions