MPSC PYQAptitudemarathi

कर्ज घेतलेल्या एका रकमेची दोन समान वार्षिक हप्त्यात परत फेड केली. प्रत्येक हप्ता ₹ 4704 होता. जर चक्रवाढ व्याजाचा दर 12% असेल तर कर्ज घेतलेली रक्कम =

A.₹ 7500
B.₹ 8500
C.₹ 7000
D.₹ 7950

Correct answer: D

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions