MPSC PYQSciencemarathi
मेद हे अन्नशंकूच्या टोकास दाखविले जातात कारण
A.मेद हा आपल्या पेशीमध्ये सहजरित्या शोषले जातात
B.मेद आपल्या पेशीमध्ये अनेक प्रकारची कार्ये करतात
C.मेदांचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते
D.मेद आपल्या पेशीमध्ये कधीही साठविले जात नाहीत
Correct answer: C