MPSC PYQSciencemarathiपुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल?A.12 ते 18 वर्षे वयोगटातील बयात येणारी व्यक्तीB.गरोदर स्त्रीC.शेतावर काम करणारी व्यक्तीD.शास्त्रज्ञCorrect answer: ASource paperMPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)Practice more questions