MPSC PYQSciencemarathi
मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित 'ब्रोका निर्देशक' खालीलपैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो?
A.कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची
B.सेमी. मधील उंची आणि 100
C.मीटर मधील उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन
D.कि. ग्रॅम मधील वजन आणि सेमी. मधील उंची
Correct answer: B