MPSC PYQSciencemarathi
सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे. त्याचे कारण म्हणजे
A.जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात
B.येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे
C.किण्वनाची प्रक्रिया अतिशय वेगवान असते
D.किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात
Correct answer: A