MPSC PYQSciencemarathiखालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते?A.गव्हाचे शेतB.भाताचे शेतC.कापसाचे शेतD.भुईमुगाचे शेतCorrect answer: BSource paperMPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)Practice more questions