MPSC PYQAptitudemarathi

एका तीन अंकी संख्येतील शतम स्थानाचा अंक व एकम स्थानाचा अंक यांची बेरीज ही दहम स्थानाच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. ती संख्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळविले असता संख्येतील अंकाचे क्रम उलट होतात. तर ती मूळ संख्या कोणती?

A.351
B.153
C.135
D.151

Correct answer: B

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions