MPSC PYQSciencemarathi

+4 m आणि −2 m नाभीय अंतरे असलेले दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली. तर त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती?

A.−4 m
B.+2 m
C.+4 m
D.−2 m

Correct answer: A

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions