MPSC PYQSciencemarathi

एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलन काल

A.कमी होतो
B.प्रथम कमी होतो व नंतर वाढतो
C.प्रथम वाढतो व नंतर कमी होतो
D.वाढतो

Correct answer: C

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions