MPSC PYQSciencemarathi

एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्धआयुष्य काळ 4 तास आहे. तर 3 अर्धआयुष्य कालावधीनंतर त्याच्या किती हिस्स्याचा ह्रास होईल?

A.1/8
B.7/8
C.1/4
D.3/4

Correct answer: B

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions