MPSC PYQAptitudemarathi
√−4 ही संख्या करणी नाही. कारण ________ त्याचे खालीलपैकी कोणते कारण असत्य आहे?
A.ती संख्या परिमेय संख्येचे वर्गमूळ नाही
B.तिचा वर्ग धन संख्या नाही
C.ती वास्तव संख्या नाही
D.ती अपरिमेय संख्या नाही
Correct answer: A
Correct answer: A