MPSC PYQIndian Politymarathi
कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे?
A.42वी घटनादुरुस्ती
B.73वी घटनादुरुस्ती
C.86वी घटनादुरुस्ती
D.91वी घटनादुरुस्ती
Correct answer: C
Correct answer: C