MPSC PYQCurrent Affairsmarathi

मुलींसाठी धनलक्ष्मी योजना ही मार्च 2008 मध्ये सुरू करण्यात आली. a. ही सर्वप्रथम सात राज्यात सुरू करण्यात आली. b. मुलीला 2 लाखापर्यंत रक्कम मिळते.

A.a आणि b दोन्ही बरोबर आहेत
B.a बरोबर आहे तर b चूक आहे
C.a आणि b चुकीचे आहेत
D.a चूक आहे तर b बरोबर आहे

Correct answer: A

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions