MPSC PYQCurrent Affairsmarathi
खालीलपैकी कोणती जोडी कृषीविद्यापीठ व गांव यांच्या करीता बरोबर आहे?
A.मराठवाडा कृषी विद्यापीठ – राहुरी
B.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला
C.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ – परभणी
D.महात्मा फुले कृषी विद्यापीठ – दापोली
Correct answer: B