MPSC PYQAptitudemarathi

जर एका नियमीत बहुकोनाचे बाहेरील कोनाचे माप 45° असल्यास त्या बहुकोनाला किती बाजू असतील?

A.4
B.5
C.6
D.8

Correct answer: D

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions