MPSC PYQEconomicsmarathiदुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अम्मलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही याचे कारण म्हणजेA.अन्नधान्याची तीव्र टंचाईB.परकिय चलनाची तीव्र टंचाईC.युद्धावर झालेला प्रचंड खर्चD.राजकीय संघर्षCorrect answer: BSource paperMPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)Practice more questions